Aativrshtra Anudan Manjur: अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार 25% अग्रीम पिक विमा, लगेच पहा सरकारचा आजचा शासननिर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aativrshtra Anudan Manjur: नमस्कार शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. आणि या निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आणि आता शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारकडून 25% अग्रीम पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या निर्णयाची अंमलबजावणी आज म्हणजेच शुक्रवारी करण्यात आली आहे.

ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी सुदृश्य पाऊस झाला आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आणि यानुसारच आता कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी लवकरात लवकर नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण करावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी आदेश दिले आहेत.Aativrshtra Anudan Manjur

कोण कोणत्या जिल्ह्यात झाली नुकसान अतिवृष्टी?

  1. बीड
  2. नांदेड
  3. हिंगोली
  4. यवतमाळ
  5. बुलढाणा
  6. छत्रपती संभाजीनगर
  7. जालना
  8. परभणी

या वर दिलेल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नुकसान झाले होते आणि या जिल्ह्यात लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आले आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाईची 25% अग्रीम पिक विमा द्यावा असा निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.

त्याचबरोबर मित्रांनो अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनीने नुकसानीचे अहवाल सरकारकडे पाठवावे. आणि त्यानंतर 25% पीक विमा जिल्हास्तरीय वाटप करावा. असे आदेश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कंपन्यांना तसेच अधिकाऱ्यांना दिले आहेत.Aativrshtra Anudan Manjur

Leave a Comment