Ganapati Murti: ग्वालियर या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली, अचानक 25 फूट उंच असलेली गणपतीची मूर्ती पडली..!!! लगेच पहा व्हिडिओ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ganapati Murti: नमस्कार मित्रांनो, आज दिवसभर तरुणांची तसेच अनेक नागरिकांची गणपती विसर्जनाची तयारी धुमधडाक्यात सुरू होती. त्याचबरोबर मोठमोठे गणपती आणि लहान गणपतीच्या मूर्तीचे देखील विसर्जन आज होत असते. त्याचबरोबर अनेक भागात गणपतीचे विसर्जन करण्यासाठी डीजेचा देखील वापर केला जातो. त्याचबरोबर ढोल ताशाच्या गर्जनेत गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. ही परता अनेक वर्षांपासून आपल्या भारत देशात सुरू आहे. त्याचबरोबर या गणपतीच्या 11 दिवसात अनेकांना भूक तसेच तहान देखील लागत नाही. यामागील कारण म्हणजेच अनेक जण पूर्णपणे गणपतीच्या तयारीसाठीच मागणार आहात.

त्याचबरोबर आज मोठ्या उत्साहाने गणपतीचे विसर्जन केले जाते यामुळे गणपतीला तलावाच्या ठिकाणी किंवा विहिरीच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी एखादे वाहन लावलेले असते. परंतु या दरम्यानच एखाद्या गणपतीचा दुर्दैवी अपघात झाला तर अनेकांना खूप वाईट वाटते. परंतु हा अपघात जर एखाद्या मोठ्या गणपतीचा झाला तर अनेक जणांना वाईट वाटेल. परंतु असाच अपघात यावर्षी ग्वालियर या ठिकाणी घडला आहे.

हिंगोली आर या ठिकाणी तब्बल 25 फूट उंची असलेला गणपती बसवण्यात आला होता. त्याचबरोबर या गणपतीची 10 दिवस मोठ्या उत्साहाने सेवा करण्यात आली. आणि शेवटी गणपती बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आली. आणि त्यावेळी गणपतीला एखाद्या वाहनांमधून घेऊन जाताना दिसत आहेत. बरोबर अनेक तरुण गणपतीला धरून बसलेले देखील दिसत आहेत. काही अंतराने दूर गेल्यानंतर गणपती अचानक कोसळू लागतो. आणि गणपती डायरेक्ट खाली पडतो. यामुळे ही एक मोठी दुर्घटना आहे. ही दुर्घटना ग्वालियर या ठिकाणी घडले असून हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता…Ganapati Murti

इथे क्लिक करून पहा व्हायरल व्हिडिओ

Leave a Comment