Check Aadhaar Bank Link Status: लगेच तुमच्या मोबाईल वरून पहा तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही? फक्त 2 मिनिटात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Check Aadhaar Bank Link Status: नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे बँक खाते आधार कार्ड शिल्लक असणे खूप गरजेचे असते. कारण सरकारी योजनेचा लाभ हा आपल्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होत असतो. त्यामुळे सरकारकडून बँक खात्याला आधार लिंक करण्याची अट ठेवण्यात आली होती. आणि यानुसार भारतातील सर्व बँक खाते आधार कार्ड ची लिंक केले होते. परंतु, आत्ताच पुन्हा आरबीआय कडून नवीन नियम आणण्यात आला आहे. आणि या नवीन नियमानुसार एक मोबाईल नंबर एकाच खात्याशी लिंक केला जाऊ शकतो.

यामुळे आपला मोबाईल नंबर कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे. तसेच आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे पाहणे खूप आवश्यक असते. मित्रांनो आताच ऑगस्ट महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच या योजनेसाठी देखील महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे खूप गरजेचे होते. यामुळे या मधल्या काळात लाखो महिलांनी त्यांचे बँक खाते आधार कार्ड ची लिंक केले. तसेच ज्या महिलांनी बँक खाते आधार कार्ड सिलिंग केले नाही त्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे जमा झालेले नाहीत.Check Aadhaar Bank Link Status

तुमचे बँक खाते आधार कार्ड ची लिंक आहे की नाही हे पाहायचे संपूर्ण माहिती खालील प्रमाणे…

  • सर्वात सुरुवातीला पुढे दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जा…:
  • वरील वेबसाईटवर गेल्यानंतर माय आधार टॅब वर क्लिक करा
  • त्यानंतर ड्रॉप डाऊन मेनूवर क्लिक करा
  • त्यानंतर त्या ठिकाणी आधार सेवा निवडा आणि आधार आणि बँक खाते लिंकिंग स्थिती तपासा या पर्यायावर क्लिक करा
  • पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लगेच एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक दिसेल
  • मग तुम्ही सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येईल
  • त्यानंतर खाली दिलेल्या सहा चौकटीत तुमचा ओटीपी टाका
  • त्यानंतर तुम्हाला समजेल की तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे.Check Aadhaar Bank Link Status

Leave a Comment