Bandhkam Kamgar Yojana बांधकाम कामगारांना मिळणार आता 1 लाख रुपये देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bandhkam Kamgar Yojana नमस्कार आज आपण या लेखांमध्ये बांधकाम कामगाराबद्दल माहिती पाहणार आहोत म्हणजेच कोणत्या बांधकाम कामगारांना एक लाख रुपये मिळणार आहेत त्यासाठी काय करावे लागणार याची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

बांधकाम कामगार मंडळ बांधकाम क्षेत्रामधील कामगारांसाठी नवनवीन अशा योजना राबण्यात येत असतात यातीलच एक योजना म्हणजे अटल बांधकाम कामगार आवास योजना या योजनेद्वारे बांधकाम कामगारांना 50 हजार रुपयांचे अर्थसाह्य दिले जात होते आता हे अर्थसहाय्य वाढविलेले आहे किती मिळणार याबद्दल माहिती पाहुयात.

अट्टल बांधकाम कामगार आवास योजना या योजनेद्वारे बांधकाम कामगारांना जागा खरेदी करण्यासाठी पन्नास हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत होते पण आता ही रक्कम दुपटीने वाढ केलेली आहे हे अर्थसहाय्य आता एक लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ही सर्व माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

Bandhkam Kamgar Yojana प्रत्येक तालुक्यामध्ये पाहिले तर स्थापना केलेल्या कामगार सुविधा केंद्रावर कामगारांचे सर्व अर्ज स्वीकारले जाणार आहेत हे अर्ज स्वीकार करून त्याचबरोबर कामगाराबाबत नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र ही बांधकाम कामगारांना देण्यात येणार आहे आणि बांधकाम कामगारांना ज्या वस्तू देण्यात आलेले आहेत त्या वस्तू गरजेप्रमाणे आवश्यक असणाऱ्या नवीन वस्तू त्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे.

जर आपल्याला वरील माहिती आवडली असेल तर नक्कीच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा म्हणजे आपल्याला अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मिळेल.Bandhkam Kamgar Yojana

Leave a Comment