Notes Exchange Rules: नागरिकांना बँकेमधून एकावेळी किती फाटलेल्या नोटा बदलून मिळतात? नोट किती फाटलेली असल्यावर किती रुपये मिळतात? पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Notes Exchange Rules: नमस्कार मित्रांनो, आपणास नोटा संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा. रिझर्व बँक ऑफ इंडियाने म्हणजेच आरबीआयने फाटलेल्या नोटांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. तसेच या नवीन निर्णयानुसार हा झालेल्या किंवा चिकटवलेल्या किंवा अर्ध्या च्या पुढे फाटलेल्या नोटांची किंमत बँक ठरवू शकतात. त्याचबरोबर बँकेमधून या सर्व नोटा आपल्याला बदलून देखील मिळतात. पण या फाटलेल्या नोटांच्या बदल्यात आपल्याला किती रक्कम परत मिळेल याबाबत माहिती असणे खूप गरजेचे असते. चला तर मग जाणून घेऊया नोटाच्या स्थितीवर आपल्याला किती रुपये वापस मिळतील.

मित्रांनो नोटा ची किंमत ही तिच्या स्थितीवर अवलंबून असते. यामुळे तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका की आपली नोट कितीही फाटली असेल तरीही आपल्याला तिच्या बदल्यात तितकेच पैसे मिळतील. काही वेळेस तुमच्या जास्त फाटलेल्या नोटांच्या बदल्यात तुम्हाला बँकेकडून कमी पैसे देखील मिळू शकतात. यामुळे तुम्ही नाराज होण्याचे कारण नाही.

मित्रांनो तुमच्याकडे असणाऱ्या कोणत्याही आणि कितीही खराब झालेल्या नोटा तुम्ही बँकेकडून बदलून घेऊ शकता. परंतु त्याच्या बदल्यात मिळणारे पैसे हे तुमच्या नोटाच्या स्थितीवर अवलंबून असतात. तसेच तुम्ही एका वेळी जास्तीत जास्त वीस नोटा बँकेमध्ये जाऊन बदलू शकता. तसेच या 20 नोटांचे मूल्य हे 5000 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. कारण तुम्हाला केवळ पाच हजार रुपयांचे पैसे बँक काउंटर द्वारे ताबडतोब रोख स्वरूपात दिले जातील. त्याचबरोबर तुम्ही जर यापेक्षा मूल्य असणाऱ्या नोटा बदलून घेतल्या तर त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील. तसेच तुम्ही जर पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नोटा बदलून घेतल्या तर तुम्हाला बँकेकडून रोख रक्कम घेण्यासाठी वेळ लागू शकतो.Notes Exchange Rules

 

नोटाच्या अवस्थेवर तुम्हाला अशा पद्धतीने मिळणार पैसे परत

Leave a Comment