2Vilar New Rules: दुचाकी चालकांवर 22 सप्टेंबर पासून बसणार 25 हजार रुपयांचा दंड, सरकारकडून नियमात मोठा बदल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2Vilar New Rules: नमस्कार मित्रांनो, सुरुवातीपासूनच दुचाकी तसेच फोर व्हीलर चालवण्यासाठी चालकांना मोठ्या प्रमाणात नियमांचे पालन करावे लागते. परंतु या धावपळत्या युगात मोठ्या प्रमाणात नियम मोडले जातात. परंतु आता जे व्यक्ती हे नियम मोडतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. यासाठी पोलीस यंत्रणांना सज्ज करण्यात आले आहे. जे व्यक्ती चप्पल किंवा स्लीपर घालून बाईक चालवतात अशा व्यक्तींना देखील दंड द्यावा लागणार आहे. असा नियम वाहतूक सुव्यवस्था कायद्याअंतर्गत बनवला आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील सोशल मीडियावर माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया नवीन नियम काय आहेत.

केंद्र सरकारकडून मोटार सायकल तसेच फोर व्हीलर वर असलेल्या कायद्यात 2019 मध्ये ठरवलेल्या कायद्यात बदल करण्यात आला आहे. यामुळे आता ड्रायव्हरला मोठ्या प्रमाणात नियम पाळावे लागणार आहेत. बाईक चालवताना बाईक चालवणाऱ्या चालकाला हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. तरीही आपल्या महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये अनेक जण हेल्मेटचा वापर करत नाहीत. यामुळे या व्यक्तींवर दंड ठोठावला जातो. तसेच आता दुचाकी गाडीवर फक्त दोनच व्यक्ती बसू शकतात आणि या दोघांच्याही डोक्यावर हेल्मेट असणे अनिवार्य आहे.

यामुळे आता नवीन शोरूम मध्ये गाडी घेण्यासाठी एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीला दोन हेल्मेट घेणे अनिवार्य असते. याचाच अर्थ असा आहे की दुचाकी वर बसल्यानंतर हेल्मेट घालने खूप महत्त्वाचे आहे. तसेच काही लोक गाडी चालवताना चप्पल किंवा स्लीपर वापरतात अशा परिस्थितीत या चालकास दंड भरावा लागणार आहे.2Vilar New Rules

चप्पल किंवा स्लीपर घालून बाईक चालवणे हे तुमच्या जीवाला धोक्याचे असू शकते. यासाठी बाईक चालवताना बूट किंवा सैंडल घालण्याचा प्रयत्न नक्की करावा असा संदेश वाहतूक नियमांतर्गत देण्यात आला आहे तसेच मित्रांनो, स्लीपर किंवा चप्पल घालून बाईक चालवल्यानंतर त्या व्यक्तीवर उदंड ठोठावण्यात येत नाही. परंतु जे व्यक्ती हेल्मेटचा वापर करत नाहीत त्या व्यक्तींवर नक्कीच पाचशे रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येतो.

त्याचबरोबर 18 वर्षाखालील कोणत्याही अल्पवयीन मुलाने गाडी चालवली तर त्या गाडी मालकावर तब्बल 20 हजार रुपयांचा दंड आणि पाचशे रुपये हेल्मेटचा दंड आकारला जाईल. अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्याचबरोबर छोट्या मोठ्या चुकांमुळे देखील पोलीस तुमच्यावर कारवाई करू शकतात. यामुळे तुम्ही गाडी चालवताना नक्की काळजी घ्या.2Vilar New Rules

Leave a Comment