aadhaar card order: अचानक आधार कार्ड हरवले..!! आता काळजी करू नका, या पद्धतीने काढता येणार नवीन आधार कार्ड

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

aadhaar card order: नमस्कार मित्रांनो, आम्ही आज तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. ही माहिती तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे कारण , ही माहिती तुमच्या जीवनाशी संबंधित आहे. आपले स्वतःची आयडी म्हणजेच आपले आधार कार्ड कोणत्याही कामासाठी लागते हे आधार कार्ड म्हणजेच आपण भारतीय आहोत याचा पुरावा आहे जर हाच पुरावा हरवला तर? पण आता जरी तुमचे आधार कार्ड हरवले असेल तरीदेखील तुम्हाला तुमचे नवीन आधार कार्ड काढता येणार आहे.

 

हरवले म्हणून तुमचे काम बंद पडणार नाही किंवा तुमचा पुरावा तुमच्याकडून हिरावून घेतला जाणार नाही आपल्याला आपल्याला जरी सिम कार्ड जरी घ्यायचं म्हटलं तर आपल्या आधार कार्ड लागते. तुमची ओळख तुमच्या आधार कार्ड वरून ठरवली जाते तुम्हाला कोणतेही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असून किंवा इतर योजनेचा जर तुम्हाला बँक मध्ये खाते उघडायचे असो किंवा पॅन कार्ड काढायचे असो किंवा मतदान कार्ड काढायचे असो या सर्व ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड लागते चला तर मग आपण पाहूयात की आपल्या जवळचे आधार कार्ड हरवले तर आपण नवीन कार्ड कशा पद्धतीने काढू शकतो.

आधार कार्ड हरवल्यास नवीन कसे काढावे

आपल्याकडून काही वेळेस आधार कार्ड खराब देखील होतात किंवा खूप काळानंतर त्यावरचे अक्षर दिसणे देखील कठीण होऊन जाते त्यावेळेस आपण नवीन आधार कार्ड काढू शकतो. हे नवीन आधार कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा नंबर माहित असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे तुमचा आधार नंबर असेल तर काही मिनिटातच तुमचे आधार कार्ड काढून निघेल. आधार कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे अगदी घरी बसून काढू शकता. परंतु जर तुमच्याकडे आधार क्रमांक नसेल तर? त्याचीही काळजी करण्याचे आधार क्रमांक देखील आपण काही मिनिटातच 1947 या हेल्पलाइन नंबर वरून शोधू शकतो या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून त्यांना आधार कार्ड हरवले आहे अशी माहिती द्यायची त्यानंतर आपली जन्मतारीख, आपले नाव, पत्ता रजिस्टर मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे जर ही माहिती तुमच्या आधार कार्ड ची जुळत असेल तर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक तुम्हाला सांगितला जाईल आधार कार्ड क्रमांक मिळाल्यानंतर या  वेबसाईटवरून आधार कार्ड आणि रिपेंट म्हणजे pvc आधार कार्ड ऑर्डर किंवा डाउनलोड करू शकता.

 

घरबसल्या स्मार्ट आधार कार्ड आधार पीव्हीसी कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment