ladaki bahin yojana: हे एक काम केल्यास लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या खात्यात जमा होणार 4500 रुपये लगेच पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमी शिक्षण घेताना या योजनेमुळे काही अडचण होत नाही शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचण येत नाही त्यामुळे महिला चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतात मध्ये पाहणार आहोत की लाडकी बहीण या योजनेबद्दल एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण या योजनेअंतर्गत  लवकरच महिलांच्या खात्यावर या योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे. परंतु महिलांना काही अटी पूर्ण कराव्या लागतील त्याआधी पूर्ण केल्यावरच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. ज्या महिला अटी पूर्ण करणार नाहीत त्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाही असे समोर आले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सरकारने राबवल्यापासून महिला अधिकच खुश झालेल्या आहेत महिलांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी या योजनेचा हातभार लागत आहे ही योजना सरकारने महिलांसाठी प्राबूत आहेत. महिला त्यांचे कामे त्या स्वतः करू शकतील किंवा त्यांच्या कामांमध्ये त्यांना थोडाफार हातभार होऊ शकतो या हेतूने सरकारने ही योजना राबवली आहे त्याचबरोबर या योजनेमुळे महिलांचे शिक्षण देखील पूर्ण होत आहे महिलांना बँक खात्यावर मागच्या महिन्यात तीन हजार रुपये दोन हप्त्याचे आले होते परंतु आता तिसऱ्या हप्त्याची महिलांना वाट आहे तिसरा आता कधी येईल कसा येईल याची महिला आतुरतेने वाट पाहत बसले आहेत.

योजनेचा पहिला आणि दुसरा या महिन्यात तीन हजार रुपये आले होते परंतु आताच्या दोन महिन्यांमध्ये चार हजार पाचशे रुपये येणार आहेत. परंतु हे पैसे कोणत्या महिलांच्या खात्यावर जमा होणार याची माहिती आपण पूर्णपणे पाहूयात. या योजनेचे काही नियम आहेत. ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे तरीदेखील त्यांच्या खात्यात पैसे आले नाही. अशा महिलांनी बँक मध्ये जाऊन तिथे आपले नाव चेक करायचे आहे. जर आपले नाव नसेल तर आपले आधार कार्ड बँक शी लिंक आहे का नाही हे चेक करून आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.

आधार कार्ड लिंक केल्यानंतर तुम्हाला लगेचच पैसे आले म्हणून मेसेज येईल. तुमचे आधार कार्ड बँक शी लिंक केल्यानंतर एक ते दोन दिवसात लिंक होऊन जातो आणि तो अकाउंटला तुमचा आधार कार्ड नंबर जोडला जातो. तुमचे पहिले अकाउंट डिलीट होऊन त्या जागी नवीन ना खाऊन ट्रान्सफर होते. मग पैसे येण्यास सुरुवात होते. असे केले तरच तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पैसे येतील अन्यथा ते पैसे येणार नाहीत म्हणून लवकरात लवकर तुमचे आधार कार्ड बँक लिंक करून घ्यावे. एक पहिला आणि दुसरा हप्ता14 ऑगस्ट रोजी आला होता, हा तिसरा हप्त्याची सर्वांना प्रतीक्षा आहे. हा तिसरा हप्ता चालू झाला आहे 15 सप्टेंबर पासून महिलांच्या बँक खाते मध्ये पैसे येण्यास सुरुवात करण्यात आली आहे.ladaki bahin yojana

 

Leave a Comment