Bank of India बँक ऑफ इंडिया कडून करोडो ग्राहकांना आनंदाची बातमी ग्राहक झाले खुश

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank of India नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये नवीन अशी माहिती पाहणार आहोत की बँक ऑफ इंडिया यांनी आपल्या ग्राहकांना खुश केले आहे खुश करण्यासाठी काय केले याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला खालील लेखांमध्ये दिले आहे त्यामुळे आपण हा लेख संपूर्ण वाचावा म्हणजेच आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल.

बँक ऑफ इंडिया नेत्यांच्या पेक्षा डिपॉझिट एफडीवर व्याजदरामध्ये बदल केले आहेत जे1 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात आले आहेत आता सात दिवसापासून दहा वर्षापर्यंतच्या एफडीवर 3 टक्के ते 7.75 टक्के पर्यंत व्याज देण्यात येणार आहे यामुळे नवीन दर तीन कोटी रुपये एफ डी ला लागू राहणार आहेत.

 Bank of Indiaवरील एफडी दर पाहता ग्राहक खूप झाले आहेत कारण आता एफडी दरामध्ये म्हणजेच फिक्स डिपॉझिट दरामध्ये वाढ करण्यात आली आहे ते म्हणजे आता सात दिवसापासून ते दहा वर्षापर्यंत असणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे कारण व्याजदर हे तीन टक्के ते 7.75 टक्के पर्यंत मिळत आहे यामध्ये हे दर नवीन दर तीन कोटी रुपये साठी लागू राहतील.

बँक ऑफ इंडियाने हे पाऊल ग्राहकांना उत्तम व्यवहारांसह गुंतवणूक साठी ग्राहक आकर्षित व्हावं यामुळे हे व्याजदर वाढवण्यात आले आहेत.

याबरोबरच बँक ऑफ इंडिया ने एक नवीन 333 दिवसांसाठी फिक्स डिपॉझिट योजना स्टार धन वृद्धी या नावाने लॉन्च केले आहे या योजनेमध्ये सामान्य नागरिकांना 7.25% आणि वरिष्ठ नागरिकांना 7.75 टक्के त्याचबरोबर सुपर सीनियर सिटीजन नागरिकांना 7.0% ची उत्तम व्याजदर मिळणार आहे. ही नवीन योजना सर्वांसाठी चांगली आहे आणि जास्त करून गुंतवणूकदारांसाठी खास आहे कारण की जे कमी कालावधीमध्ये उत्तम व्याजदर शोधत आहेत त्यांच्यासाठी ही योजना तर खूपच खास आहे

जर तुम्हाला व्याजदराबद्दल आणखी माहिती हवी असेल तर आपण ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पाहू शकता आम्ही आपल्याला महत्त्वाची माहिती वरती दिलेली आहे जर आपल्याला आणखी याबद्दल माहिती याच वेबसाईटवर हवी असेल तर आम्हाला कमेंट द्वारे कळवा म्हणजे आम्ही सर्व माहिती उपलब्ध करू.Bank of India

Leave a Comment