Eating pickles is dangerous: तुम्हाला माहित आहे का? लोणचं खाणं कितपत योग्य आहे, खास करून पुरुषांसाठी..!! लगेच पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Eating pickles is dangerous: नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की लोणचे खाणे योग्य आहे की नाही लोणचं खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदा होतो का? शरीरासाठी लोणचे खाणे घातक आहे का? याबद्दल आपण या बातमीमध्ये सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जेवण करताना जेवणाच्या ताटात वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आणि लोणच्याचे सेवन केले जाते चटणी आणि लोणच्या शिवाय जेवण पूर्ण होत नाही. सर्वांनाच लोणचे अधिकच आवडते. लोणचं पाहताच तोंडाला पाणी सुटते.

लोणचं पाहतात लहान मुले देखील खूप खुश होतात कारण त्यांना देखील लोणच्याची चटक लागलेली असते. परंतु लोणचे खाणे आपल्या शरीरासाठी घातक आहे का? लोणचे खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये काही समस्या उद्भवतात त्याचबरोबर जास्त पुरुषांच्या शरीरात जास्त प्रमाणात लोणचे खाल्ल्यास जास्त इफेक्ट होतो. काही लोक लोणच्याचे जास्त प्रमाणात सेवन करतात. भाजी ऐवजी लोणच्या सोबतच चपाती खातात आणि तसेच लहान मुलांना देखील चपातीला लोणचे लावून खाण्यास देतात. परंतु याचे प्रमाण कमी असल्यास लोणचे खाणे योग्य आहे परंतु जास्त प्रमाणात लोणचे खाल्ल्यास शरीराला हानिकारक आहेत. जास्त प्रमाणात लोणचे खाल्ल्यास शरीरामध्ये अनेक प्रकारचे आजार उद्भवतात कारण लोणच्यामध्ये भरपूर प्रमाणात लॅटिक ऍसिड असते हे ऍसिड आपल्या शरीरामध्ये अनेक आजार निर्माण करतात. हे असेल कमी प्रमाणात असल्यास शरीराला हानी होत नाही परंतु जर हे ऍसिड वाढत चालल्यास शरीराला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो.Eating pickles is dangerous

लॅटिक ऍसिड म्हणजे काय

हे लॅटिक ऍसिड प्रामुख्याने आपल्या शरीरामध्ये रक्तात आढळते हे एक एग्नेटिक ऍसिड आहे जे एनर्जी शोषणा च्या स्वरूपात काम करत असते. जर हे ऍसिड शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढले तर शरीराला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

जास्त प्रमाणात लोणचं खाल्ल्याने कोणते आजार उद्भवतात

गॅस्टिक कॅन्सरचा धोका
हा कॅन्सर जास्त प्रमाणात लोणचं खाणाऱ्या लोकांमध्ये आढळून येत आहे काही रिसर्च मधून समोर आले आहे की जास्त लोणचं खाणाऱ्या लोकांना गॅसची कॅन्सरचा धोका वाढू शकतो त्याचबरोबर लोणच्यामध्ये जास्त प्रमाणात मिठाचे प्रमाण असल्याने ब्लड प्रेशर च्या रुग्णांना देखील लोणचे हे धोकादायक ठरू शकते त्याचबरोबर ज्या लोकांना हायपोटेन्शनच्या त्रास आहे त्यांना देखील लोणच्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास हानिकारक ठरू शकते.

ब्लड प्रेशर वाढते

डॉक्टर सांगतात की हाय ब्लड प्रेशर च्या रुग्णांनी लोणच्याचे सेवन करणे टाळावे कारण त्या लोणच्यामध्ये जास्त प्रमाणात मिठाचे प्रमाण असते आणि मिठाच्या सेवनाने ब्लडप्रेशर अधिक वाढते ब्लडप्रेशर वाढल्यामुळे हृदयरोग आणि स्टॉक चा धोका वाढतो.

वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो

लोणच्यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज आणि फॅट असते ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो आणि लठ्ठपणा वाढतो त्याचबरोबर हृदय रोगाचा धोका देखील वाढतो.

किडनीवर प्रभावी वाईट परिणाम होतो

लोणच्यामध्ये जास्त प्रमाणात मसाले आणि मिठाचा वापर केलेला असतो त्यामुळे किडनीवर जास्त दबाव पडतो त्यामुळे किडनीचे काम हे हळुवारपणे चालते. जर तुम्ही जास्त प्रमाणात लोणचे खात असाल तर किडनी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

लोणच्यात प्रिजरव्हेटिव्ह जास्त असतात.

जे बाजारात लोणचे मिळते त्या लोणच्यामध्ये जास्त प्रमाणात प्रिजरव्हेटिव्ह असते त्यासोबतच लोणच्यामध्ये असटामीप्रीक जास्त असतात. जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते. असटामीप्रीक हे एक कार्बन आहे. जे तुमच्या आरोग्यदायी जीवनामध्ये मध्ये अनेक समस्या निर्माण करू शकते त्यामुळे अशा लोणच्यांचे सेवन खूप कमी करावे.Eating pickles is dangerous

Leave a Comment