Edible Oil News: खाद्यतेलाच्या किमतीत झाली मोठ्या प्रमाणात वाढ..!! लगेच पहा खाद्यतेलाचे नवीन बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Edible Oil News: नमस्कार मित्रांनो, खाद्यतेलाच्या किमतीत आज मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. यामुळे घरगुती किराणा भरण्यासाठी नागरिकांच्या खिशावर कात्री लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारकडून कच्च्या पामतेल तसेच कच्च्या सोयाबीन आणि कच्चा सूर्यफूल तेल यावर वीस टक्के मूलभूत सीमा शुल्क लादण्यात आली आहे. आणि याच कारणामुळे खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.

माहितीनुसार तेलांवरील एकूण आयात शुल्क 5.5 टक्क्यांवरून डायरेक्ट 27.5 टक्क्यांवर गेला आहे. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजेच या सर्व त्यालांवर भारताच्या कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकरण तसेच सामाजिक कल्याण अधिकार लागू आहेत. आणि यामुळे रिफाइंड फॉर्म तेल आणि त्याचबरोबर रिफाइंड सूर्यफूल तेल यांच्यावर आयात करण्यासाठी 13.75 टक्के शुल्क आकारले जात होते परंतु आता डायरेक्ट 35.75 टक्के टक्के आयात शुल्क आकारले जाणार आहे. यामुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला मोठ्या प्रमाणात होते सहन करावे लागणार आहे.

या आयात शुल्कामुळे खाद्यतेलाच्या किमतीत प्रति किलोमागे वीस ते पंचवीस रुपयांची वाढ करण्यात आली आहे. परंतु पुन्हा काही दिवसांनी खाद्यतेलाच्या किमती कमी केल्या जाऊ शकतात असा अंदाज देखील अनेक जणांकडून वर्तवण्यात येत आहे. कोणत्या खाद्यतेलाच्या भावात किती रुपयांनी वाढ? संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहुयात…Edible Oil News

तेलाचा प्रकार पहिला बाजारभाव झालेली वाढ चालू बाजार भाव
सोयाबीन 110 20 130
शेंगदाणा 175 10 185
सूर्यफूल 115 15 130

Leave a Comment