Favara Vatap Yojana सरकारकडून मिळत आहे एकदम फुकट फवारणी पंप या पद्धतीने करा लगेच अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Favara Vatap Yojana नमस्कार मित्रांनो जर आपण शेतकरी असाल तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा फवारा म्हणजेच फवारणी पंप आपल्याला सरकारकडून मिळणार आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा आणि हा पंप कोणाला मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला या लेखांमध्ये मिळणार आहे यामुळे हा लेख आपण शेवटपर्यंत वाचा म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल.

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवल्या जात असतात त्यातच आता राज्य सरकारकडून एक नवीन योजना राबवण्यात आलेली आहे ती म्हणजे मोफत फवारणी पंप योजना यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

Favara Vatap Yojana जर आपण यामध्ये पात्र असाल तर आपल्याला शंभर टक्के अनुदानावर फवारा मिळणार आहे यामुळे आपण पात्र आहात का नाही पहाणे हे खूप गरजेचे आहे कारण की आपण पात्र नसाल तर आपल्याला याचा लाभ मिळणार नाही.

आपण आत्तापर्यंत पाहिले तर महाडीबीटी पोर्टल लॉटरी द्वारे निवड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ही दोन लाखाच्या वर गेले आहे यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोफत फवारणी पंप देण्यात येणार आहे.

त्यामध्ये महत्त्वाचे पाहिले तर राज्य शासनाकडून कापूस मूल्य साखळीसाठी एक लाख सहा हजार 389 आणि सोयाबीन मूल्य शाखेसाठी एक लाख तीस हजार अडतीस हजार दोन लाख 36 हजार 427 शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटर फवारा पंपाचे देण्याची घोषणा करण्यात आली आहे ही घोषणा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे.

यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे यामध्ये पाहिले तर महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून या बॅटरी ऑपरेटर फवारा पंपाचा पुरवठा होणार आहे. शासन या कंपनीकडून 3425 रुपये प्रमाणे फवारा खरेदी करणार आहेत तर महाराष्ट्र कृषी विकास महामंडळ कडून क्षत्रिय स्तरावर या पंपाचा पुरवठा करण्यात येणार आहे. शासनाकडून असे सांगण्यात आले आहे की आपण जर आपल्याला फवारा हवा असेल तर आपण कृषी अध्याय खाली किंवा तालुका कृषी अधिकारी संपर्क साधून घ्यावा.Favara Vatap Yojana

Leave a Comment