Ganpati Bappa Viral Video: विसर्जनावेळी गणपतीच्या 25 फूट मूर्तीला अचानक लागली आग, भाविकांनी जोखीम घेऊन विझवली आग..!! लगेच पहा व्हायरल व्हिडिओ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ganpati Bappa Viral Video: नमस्कार मित्रांनो, गेल्या दहा-बारा दिवसात गणपतीचे खूपच लाड केले जात होते. त्याचबरोबर गणपतीच्या आगमना वेळी अनेक उत्साहाने गणपती बसवला जात होता. त्याचबरोबर शहरांमध्ये मोठमोठे गणपती सोसायटी अंतर्गत बसवले जात होते. त्याचबरोबर गणपतीची वेळ आल्यानंतर गणपती केवळ अकरा दिवस आपल्या इथं राहतो. त्यानंतर गणपतीचे विसर्जन करण्याची वेळ येते. त्यावेळेस देखील मोठ्या उत्साहाने गणपतीचे विसर्जन करण्यासाठी लोक एकत्र होतात. आणि गणपतीचे विसर्जन करतात.

परंतु यावर्षी 2024 झाली गणपतीचे विसर्जन करताना अनेक ठिकाणी अडचणी आल्या आहेत. आपण आताच एका दिवसापूर्वी गणपती चुकून भाविकांकडून पडल्याचा व्हिडिओ पाहिला आहे. त्या व्हिडिओमध्ये गणपती अचानक जमिनीवर कोसळताना दिसत आहे. तसेच आता पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आणि या व्हिडिओमध्ये चक्क गणपतीला आग लागली आहे. आणि ती आग वाढत चालली होती.

आणि त्याच वेळी त्या ठिकाणी असलेले नागरिक एकत्र होऊन आग लागले. अनेक जण गमजाच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न करतात परंतु ती आग वाढत चालली होती. त्यानंतर अनेक जण आजूबाजूची व्यक्ती पाणी देऊ लागली. नंतर त्या ठिकाणी असलेल्या आग विझवण्याची यंत्र देखील वापरण्यात आले. परंतु तरीही आग बिजली नाही. त्यानंतर आजू बाजूच्या घरावरील व्यक्तींनी गणपती बाप्पाच्या अंगावर पाणी फेकले. त्यानंतर अनेकांनी पाण्याचा पाईप देखील त्या ठिकाणी दिला आणि शेवटी सर्वांच्या आग विझवली. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता… Ganpati Bappa Viral Video

येथे क्लिक करून पहा व्हायरल व्हिडिओ

Leave a Comment