Gas Cylinder Level: तुमच्या घरातील गॅस सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? या सोप्या पद्धतीने 2 मिनिटात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gas Cylinder Level: नमस्कार मित्रांनो, सध्या गाव खेड्यापासून शहरांमध्ये सगळीकडे गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. परंतु अनेक वेळा आपल्या सोबत असे घडते की आपण काही महत्त्वाची मीटिंग किंवा पाहुणे घरी जेवण्यासाठी बोलावतो. परंतु त्याच दिवशी आपला गॅस संपवतो. आणि त्यानंतर आपली तारांबळ उडते. अशी घटना होऊ नये म्हणून आपण अनेक वेळा गॅस सिलेंडर मध्ये किती गॅस शिल्लक आहे हे चेक करण्यासाठी उचलून बघतो.

परंतु असा अंदाज परफेक्ट येणे शक्य नसते. यामुळे आम्ही तुम्हाला एक एकदम सोपी पद्धत सांगणार आहोत. या मदतीने तुम्हाला तुमच्या गॅस सिलेंडर मध्ये किती गॅस शिल्लक आहे याबद्दल सविस्तर माहिती करणार आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही वस्तू दुकानातून खरेदी करण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर एकदम मोफत तुम्ही तुमच्या गॅस सिलेंडर मध्ये गॅसची पातळी ओळखू शकता. चला तर मग जाणून घेऊया ट्रिक.

गॅस सिलेंडर मध्ये किती शिल्लक आहे गॅस असे पहा…

सर्वात सुरुवातीला तुमच्या घरात असलेले एखादे कापड घ्या किंवा तुम्ही टॉवेल देखील घेऊ शकता. त्यानंतर टॉवेल किंवा कापड जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही पूर्णपणे ओले करा. त्यानंतर ते ओले कापड सिलेंडरच्या भोवती गुंडाळा.Gas Cylinder Level

त्यानंतर सिलेंडर झाले पाहिजे याची काळजी घ्या. सिलेंडर पूर्णपणे ओलं झाल्यानंतर ते कापड बाजूला काढा. त्यानंतर वेळ उभा रहा. म्हणजेच तुम्हाला काही मिनिटांनी त्या ठिकाणी पाणी सुटताना दिसेल. म्हणजेच ओलावा सुकताना दिसेल.

त्यानंतर तुमच्या सिलेंडरवर जो भाग ओला आहे तो भाग गॅसने भरलेला आहे. आणि जो भाग कोरडा आहे तो भाग रिकामा झालेला आहे असे समजून जा. यामागील कारण काय आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहूया.

सिलेंडरच्या ज्या भागात गॅस असतो त्या भागात वेगवेगळे द्रवरूप गॅस असतो. यामुळे तो भाग ओलसर राहतो. आणि ज्या भागात गॅस नाही तो भाग गरम असतो त्यामध्ये कोणतेही द्रवरूप नसते यामुळे तो भाग लवकर सुकतो. यामुळे आपल्याला समजते की तो भाग रिकामा आहे.

1. वजन तपासणे (Weight Check):

  • सिलेंडरचं वजन तपासण्याची ही सर्वात सामान्य पद्धत आहे.
  • सिलेंडरच्या वरच्या बाजूला वजन (तार वजन) लिहिलेलं असतं, जे सिलेंडर रिकामं असताना असतं.
  • सिलेंडर भरल्यावर त्याच्या वजनात फरक पडतो. वजनकाट्यावर सिलेंडर ठेवून त्याचं वजन मोजा आणि तार वजनापेक्षा किती फरक आहे ते तपासा. उरलेल्या गॅसचा अंदाज यावरून लावता येतो.

2. गरम पाण्याचा उपयोग (Hot Water Method):

  • एका बाजूला गरम पाणी ओतून दुसऱ्या बाजूला हात फिरवून तपासा.
  • ज्या भागात गॅस शिल्लक असेल, त्या भागात थंडपणा जाणवेल आणि जिथे गॅस नाही तिथे उबदार वाटेल. यावरून सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे याचा अंदाज येतो.

3. गॅस लेव्हल इंडिकेटर (Gas Level Indicator):

  • बाजारात गॅस सिलेंडरसाठी विशेष गॅस लेव्हल इंडिकेटर्स मिळतात. हे मॅग्नेटिक उपकरणं सिलेंडरला लावून वापरता येतात. हे उपकरणं सिलेंडरमधील गॅसची लेव्हल दाखवतं.

4. मोबाईल अ‍ॅप्स (Mobile Apps):

  • काही सिलेंडर पुरवठादार कंपन्यांनी विशेष अ‍ॅप्स तयार केली आहेत, ज्याद्वारे गॅस लेव्हल ट्रॅक करता येते.

Gas Cylinder Level

Leave a Comment