Govrement News 2024 आता 70 वर्ष पूर्ण असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 5 लाख रुपयांचा लाभ, केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Govrement News 2024 नमस्कार आज आपण या लेखांमध्ये आपल्यासाठी व आपल्या नातेवाईकासाठी अतिशय लोकप्रिय असणारी योजना किंवा आपल्या घरामधील ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण योजना या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत यामुळे आपण हा लेख संपूर्ण वाचावा म्हणजे आपल्याला कुठेही अडचण येणार नाही.

आज पाहिले तर सगळीकडे म्हणजेच आपल्या आजूबाजूला ज्येष्ठ नागरिक आजारी पडत असतात पण पुरेसा पैसा नसल्यामुळे त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी अडचण येत असते यामुळे किंवा पैशाची कमतरता होत असते यामुळे सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना आता 5 लाखापर्यंत मोफत उपचार होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना परवा न करता 70 वर्षे व त्या आळवून अधिक ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आरोग्य कव्हरेज मंजूर करण्यात आले आहे हे कवरे सहा कोटी जस्ट नागरिक अंदाजे 4.5 कोटी कुटुंबांना आधारावर पाच लाख रुपयांचे मोफत आरोग्य विमा देण्यात येणार आहे.

या मंजुरी मुळे जे 70 वर्षावरील जस्ट नागरिक आहेत त्यांना चांगलाच फायदा होणार आहे जर आपण सुद्धा या योजनेमध्ये आपल्या घरामधील ज्येष्ठ नागरिक असतील तर लवकरात लवकर म्हणजेच आपण हे कार्ड काढून घेऊन आपल्या घरामधील सदस्यांना विमा मिळवून देऊ शकता यासाठी आपल्याला हे कार्ड काढून घ्यावे लागणार आहे.

ही योजना म्हणजेच जगातील सर्वात मोठी सार्वजनिक अर्थसहाय्य योजना आहे 55 कोटी व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

Leave a Comment