Jio recharge new plan: जिओचा 84 दिवसांसाठी केवळ 199 रुपयांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन लॉन्च झाला, लगेच पहा या प्लॅनची संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio recharge new plan: नमस्कार मित्रांनो, जिओ टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांसाठी दरवेळेस नवनवीन प्लॅन उपलब्ध करून देत आहे. आणि ग्राहक नेहमीच फायदा घेत आले आहेत. परंतु अनेक प्लॅन असे आहेत की ते ग्राहकांना माहीत नसतात यामुळे ग्राहकांना त्या प्लॅनचा फायदा घेता येत नाही.

त्याचबरोबर मित्रांनो आत्ताच जिओनी केवळ 199 रुपयात 84 दिवसांसाठी जिओचा एकदम मस्त प्लॅन लॉन्च केला आहे. त्याचबरोबर मित्रांनो या प्लॅनचा लाभ तुम्हाला घेता येईल की नाही याची संपूर्ण माहिती तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता. म्हणजेच मित्रांनो आता जिओचे 5g ग्राहकांसाठी आणि 4g ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लॅन येत आहेत.

आणि यामुळे अनेक ग्राहकांना फोड पडतं की 199 रुपयाचा प्लॅन आपल्याला मिळेल की नाही. याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता…Jio recharge new plan

 

दोन रुपयाच्या प्लॅनमध्ये काय काय मिळणार येथे क्लिक करून पहा

 

 

Leave a Comment