Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा, लगेच पहा लाभार्थी महिलांची यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki Bahin Yojana: आपण आज या बातमीमध्ये लाडकी बहिणी योजनेचे तीन हजार रुपये कोणत्या महिलांना मिळाले आहेत. त्याचबरोबर राहिलेल्या महिलांना कधी तीन हजार रुपये मिळतील? तसेच तुमच्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी काय करावे?  अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

आपल्या राज्य सरकारकडून म्हणजेच शिंदे सरकारकडून सप्टेंबर महिन्यात देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी परवानगी मिळाले आहे. परंतु आता महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही. कारण सरकारकडून या नियमात बदल करण्यात आला असून आता महिलांना फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामुळे महिला त्यांच्या गावातील अंगणवाडीमध्ये या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.Ladaki Bahin Yojana

त्याचबरोबर तुम्हाला जर या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये मिळाले असतील तर सप्टेंबर महिन्यामध्ये वीस तारखेपर्यंत तुम्हाला या योजनेअंतर्गत 1500 रुपये पुन्हा हप्ता म्हणून मिळतील. त्याचबरोबर ज्या महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाही परंतु या योजनेत त्या महिला सामील झाले आहेत त्या महिलांना 20 तारखेपर्यंत या योजनेअंतर्गत चार हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत. यामुळे सर्व महिलांसाठी ही एक खूपच आनंदाची बातमी आहे.

त्याचबरोबर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी देखील सोशल मीडियावर मुख्यमंत्री माजी लाडके बहीण या योजनेबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे. यानुसार ही योजना महिलांसाठी खूपच फायद्याची योजना ठरणार आहे. या योजनेमुळे महिलांना घरी बसून महिन्याला पेन्शन मिळणार आहे. तसेच या योजनेचा लाभ घेऊन महिला स्वतःच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारू शकतात. त्याचबरोबर हे पैसे त्यांच्या उद्योगासाठी तसेच लागणाऱ्या गरजेच्या वस्तूसाठी वापरू शकतात. या योजनेची लाभार्थी यादी कशी पाहायची याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता.Ladaki Bahin Yojana

 

या योजनेची लाभार्थी यादी कशी पहायची येथे क्लिक करून पहा

Leave a Comment