Ladki Bahin News लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंद झाले आता या प्रकारे करावे लागणारा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin News नमस्कार आज आपल्यासाठी लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत कारण आता लाडके बहीण योजनेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंद करण्यात आले आहे आपल्याला याच प्रकारे रजिस्ट्रेशन करून लाडके बहीण योजनेचा अर्ज भरावा लागणार आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना मागील काही दिवसांमध्ये चांगलेच चर्चेमध्ये आहे या योजनेची शेवटची तारीख 31 ऑगस्ट देण्यात आली होती यानंतर सुद्धा या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजेच ज्या महिलांचे अर्ज करायचे राहिले आहेत त्यांना अर्ज करता येणार आहेत पण ऑनलाईन पद्धतीने अर्ज बंद झाले आहेत त्यांना कोणत्या पद्धतीने अर्ज करावे लागणार याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

Ladki Bahin News आत्तापर्यंत बऱ्याच महिलांना अर्ज करण्यासाठी अडचणी आल्या या अडचणीमुळे बऱ्याच महिलांचे अर्ज अप्रुवल झाले नाही किंवा महिलांना अर्ज करता आला नाही यामुळे आता आपल्याला कोणतेही अडचण आली असेल तरी आपण आता ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता ऑनलाइन पद्धत बंद करण्यात आलेली आहे.

जर आपले किंवा आपल्या नातेवाईकामधील महिलांचे अर्ज करायचे राहिले असतील तर आपण या महिन्यांमध्ये सुद्धा अर्ज करू शकता पण अर्ज करताना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज अंगणवाडी सेविकाकडे देण्यात येणार आहे म्हणजेच आपल्यालाच अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविकाकडे द्यावा लागणार आहे.

जर आपण दिलेली संपूर्ण माहिती बरोबर असेल तर नक्कीच आपला अर्ज अप्रूव्हल होऊन आपल्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येतील जर आपण दिलेल्या माहितीमध्ये काही अडचण असेल किंवा चुकीची माहिती दिली असेल तर आपल्याला म्हणजेच आपल्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत व आपला अर्ज सुद्धा रिजेक्ट होऊन जाईल.Ladki Bahin News

Leave a Comment