Ladki Bahin Yojana या दिवशी महिलांच्या खात्यात 4500 रुपये डिपॉझिट होणार पहा लगेच यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana नमस्कार आज आपण या लेखामध्ये महिलांना कोणत्या दिवशी तुमच्या 4500 रुपये मिळणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत यामुळे आपण लेख संपूर्ण वाचावा.

लाडके बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेले आहे ही योजना एक प्रमुख योजना ठरत आहे राज्यांमधील महिलांना सक्षमीकरण आणि समर्थन करण्याच्या या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे यामुळे आपण या योजनेचा नक्कीच लाभ घ्यावा आणि आपल्या परिवारातील व आपल्या नातेवाईकांतील महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे.

Ladki Bahin Yojana पहिल्या टप्प्यामध्ये बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आहे तर आपल्या सुद्धा खात्यामध्ये पैसे आले नसतील जुलै आणि ऑगस्ट महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत. पण या महिलांचे फॉर्म 15 ऑगस्ट नंतर अप्रू झाले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये तीन महिन्याचे पैसे मिळणार आहेत म्हणजे 4500 मिळणार आहे महिला याची अंदाजे तारीख म्हणजे 19 सप्टेंबर आहे.

जर आपण आणखी सुद्धा या योजनेचा फॉर्म भरलेला नाही तर आपल्याला आणखीन सुद्धा संधी आहे कारण लाडके बहिणी योजनेची तारीख 30 सप्टेंबर ठेवण्यात आलेली आहे यामुळे आपण या योजनेचा लाभ लवकरात लवकर घ्यावा याआधी या योजनेची 31 ऑगस्ट ठेवण्यात आली होती.

लाडके बहिण योजनेचे पैसे डायरेक्ट आधार सेविंग असणाऱ्या खात्यामध्ये येत आहेत म्हणजेच महिलांचे ज्या बँकेमध्ये आधार सिडीग झालेले आहे त्यात खात्यामध्ये हे पैसे डीबीटी द्वारे येत आहेत यामुळे आपण आपले खाते आधार सिडीग झालेले आहे का नाही तपासावे.Ladki Bahin Yojana

Leave a Comment