Mahila Viral Video: सुपरफास्ट बॉलीवूड गाण्यावर नेपाली महिलेने ठुमकेदार डान्स केला, गुलाबी साडी नेसून सर्वांना केले आकर्षित; लगेच पहा व्हायरल व्हिडिओ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahila Viral Video: नमस्कार मित्रांनो, तील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सध्या व्हिडिओ अपलोड केले जात आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओमुळे अनेक जणांचे एक्सीडेंट देखील झालेले आहेत. परंतु तरीही व्हिडिओ अपलोड करण्याची परंपरा ही गेल्या दोन वर्षापासून जोमात आणि तितक्याच वेगाने सुरू आहे. कोरोना काळ आल्यानंतर सर्वांना घरी बसून काहीही काम नव्हते यामुळे टीक टॉक हे नवीनच ॲपवर अनेक जण व्हायरल होऊ लागले. त्याचबरोबर या ॲपवर मोठ्या प्रमाणात मजेशीर व्हिडिओ येऊ लागले.

यामुळे सर्वांनीच ही ॲप आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केली. आणि यानंतर या यामुळे अनेकांना प्रसिद्धी मिळाली. तर काहींनी प्रसिद्ध होण्यासाठी जीवघेणे स्टंट देखील केले. आणि या जीव घेण्या ते प्रसिद्ध नक्की झाले परंतु, थोडी जरी चूक झाली असती तर त्यांच्या जीवावर नक्कीच बेताली असते. सध्या असाच एक परंतु वेगळ्या पद्धतीचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला जबरदस्त डांस करताना आपल्याला पाहायला मिळत आहे.

तसेच हा व्हिडिओ नेपाळ या ठिकाणचा असल्याची माहिती आहे. तसेच डान्स करणारी महिला देखील नेपाळची आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही महिला बॉलीवूड गाण्यावर डान्स करत आहे. त्याचबरोबर या महिलेचा ठुमकेदार डान्स खूपच सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल झालेला व्हिडिओ तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता…Mahila Viral Video

 

येथे क्लिक करून पहा व्हायरल व्हिडिओ

 

Leave a Comment