Mobile Phone Price: दहा हजार रुपयांच्या किमतीत कोणता पाहिजे फोन आहे सर्वातश्रेष्ठ, लगेच पहा Infinix Hot 50 5G आणि Realme C65 5G यांची तुलना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mobile Phone Price: नमस्कार मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये मोबाईल फोन विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण मोबाईलच्या दहा हजार रुपयांच्या श्रेणीमधील कोणता मोबाईल फोन सर्वात उत्कृष्ट आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तसेच यामध्ये अनेक लोकांची पसंती ही Infinix Hot 50 5G आणि Realme C65 5G या दोन मोबाईल फोनवर आहे. म्हणून आपण या दोन मोबाईल मध्ये कोणता मोबाईल सर्वात उत्कृष्ट आहे त्याचबरोबर या दोन्ही मोबाईलच्या किमती किती आहेत याबद्दल पाहणार आहोत.

Infinix Hot 50 5G भारतामध्ये फक्त 999 रुपयांमध्ये कंपनीकडून लॉन्च करण्यात आला होता. तसेच आतापर्यंत या मोबाईल फोनची किंमत तेवढीच आहे. या मोबाईल फोन ला मोठी स्क्रीन आहे त्याचबरोबर चांगला कॅमेरा आणि मजबूत बॅटरीचे सुसज्ज असलेले बॅकअप आहे. त्याचबरोबर हा मोबाईल फोन बाजारात आल्यानंतर लगेचच Realme C65 5G स्पर्धा करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच या मोबाईल फोनला देखील मोठ्या प्रमाणात लोकांची पसंती वाढली. परंतु या दोन्ही मोबाईल मध्ये कोणता मोबाईल सर्वात श्रेष्ठ आहे याबद्दल अनेकांना माहीत नसते या दोन्ही फोनची तुलना आपण करूया..

दोन्ही मोबाईल फोनच्या डिस्प्ले बद्दल माहिती पाहूया…

Infinix Hot 50 5G फोन 6.7 ३० च्या एचडी प्लस डिस्प्लेवर लॉन्च करण्यात आला आहे. तसेच ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनवली आहे. या मोबाईल फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशो 93.9% इतका असून यामध्ये मोबाईलची जाडी फक्त 7.8 MM आहे.

Realme C65 5G त्याचबरोबर हा फोन 720 X 1604 पिक्सेलेशन असलेली 6.67 इंचची एचडी स्क्रीन दिलेली आहे. त्याचबरोबर या फोनला TUV लो ब्ल्यू लाईट सर्टिफिकेशन देखील दिलेली आहे. यामुळे हा मोबाईल फोन जास्त वेळ वापरला तरी देखील आपल्या डोळ्याला कोणतेही नुकसान होत नाही.

मोबाईल बॅटरी

त्याचबरोबर या दोन्ही मोबाईलच्या ज्या वेळेस चाचण्या करण्यात आल्या आणि चाचण्याच्या रिपोर्टनुसार आश्चर्यकारक निकाल समोर आला. यामध्ये असे दिसून आले की कमी वेगवान चार्जिंग तंत्रज्ञान असूनही रियलमी फोन झटपट चार्ज झाला. आणि Infinix Hot 50 5G या मोबाईलचे चार्जर हे फास्टर दिलेले आहे. तरीदेखील या मोबाईलला चार्ज होण्यास वेळ लावला.

तसेच मोबाईलच्या बॅटरीचे बॅकअप पाहिले. यामध्ये असे दिसून आले की दोन्हीही मोबाईल ला 5000mAH एवढीच बॅटरी आहे तरीही Realme C65 5G मोबाईलची बॅटरी जास्त वेळ टिकून राहिली. यामुळे आपण असे समजू शकतो की रियलमी या कंपनीचा मोबाईल दहा हजार रुपयांच्या किमतीमध्ये खूपच उत्कृष्ट आहे. तसेच याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

 

त्याचबरोबर या मोबाईल बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

Leave a Comment