Mofat Shilai machine: या सर्व महिलांना मिळणार शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 हजार रुपये, अर्ज केल्यानंतर 24 तासात खात्यात जमा होणार पैसे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mofat Shilai machine: आज आपण या बातमीमध्ये महिलांसाठी खूपच महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. यामुळे तुमच्या घरात महिला शिलाई मशीन काम करणारी किंवा शिलाई मशीन चालवण्यासाठी उत्साही असणाऱ्या महिलांसाठी ही एक खूपच आनंदाची बातमी आहे. कारण आता महिलांना रोजगार मिळावा यासाठी सरकारकडून मोफत शिलाई मशीन योजना राबवली जात आहे.

यामुळे आता मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना थेट 15,000 हजार रुपयांची मोफत शिलाई मशीन दिले जाणार आहे. ही शिलाई मशीन प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन नोंदणी केल्यानंतर दिली जाणार आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांच्या कुटुंबांना हार्दिक साह्य तसेच रोजगार मिळावा यासाठी ही योजना राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

तसेच ज्या महिलांना शिलाई काम येत नाही. त्या महिलांना शिलाई काम देखील या योजनेद्वारे मोफत दिल्या जाते. तसेच ज्या महिलांना प्रशिक्षण घ्यायचे आहे त्या महिलांना पाचशे रुपये प्रति दिवस रोजगार म्हणून आर्थिक निधी देखील दिली जाईल. त्याचबरोबर शिलाई मशीन काम झाल्यानंतर म्हणजेच शिलाई मशीन प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतर संबंधित प्रमाणपत्र देखील दिले जाईल.Mofat Shilai machine

तसेच एखाद्या महिलेला आधीपासूनच शिलाई मशीन कौशल्य असेल तर त्या महिलेला 15,000 हजार रुपयांपर्यंतचे शिलाई मशीन दिल्या जाईल. या योजनेसाठी महिला त्यांच्या अंगणवाडीमध्ये जाऊन अर्ज करू शकतात. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आपण खालील प्रमाणे पाहूया…

शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा एखाद्या ओळखपत्र
  • आय प्रमाणपत्र
  • वय प्रमाणपत्र (शाळा प्रमाणपत्र)
  • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
  • मोबाईल नंबर
  • बँक खाते माहिती
  • जात प्रमाणपत्र
  • विधवा असल्यास विधवा प्रमाणपत्र
  • विकलंगाचा असल्यास विकलंग प्रमाणपत्र

वरील कागदपत्रे अंगणवाडीमध्ये जमा केल्यानंतर महिलेला लगेचच काही दिवसात या योजनेचा लाभ दिला जाईल. त्याचबरोबर या योजनेचा योजनेचे अर्ज तुमच्या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत की नाही याबद्दल अधिक माहिती तुम्ही तुमच्या अंगणवाडीमध्ये घेऊ शकता.Mofat Shilai machine

Leave a Comment