Mukhymantri ladki bahin Yojana: सर्व महिलांसाठी मोठी खुशखबर, आता डायरेक्ट महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे चार हजार पाचशे रुपये जमा करण्यात येणार. त्याचबरोबर आता पुन्हा महिलांना अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. यामुळे महिला ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरू शकतात आणि या योजनेची पात्रता मिळवू शकतात. या योजनेत पात्र होण्यासाठी महिला ही फक्त महाराष्ट्राचे रहिवासी असावी त्याचबरोबर तिच्या घरचे उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे लागते.
यामुळे जवळपास महाराष्ट्रातील संपूर्ण महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. तसेच ही योजना महिलांसाठी महत्त्वकांक्षा योजना मानली जात आहे. त्याचबरोबर ही योजना कमी वेळेत जास्त प्रसिद्ध झालेली एकमेव योजना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केल्यानंतर लगेचच महिलांचा या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. परंतु विरोधक या योजनेविषयी नकारात्मक विचार करत होते.Mukhymantri ladki bahin Yojana
परंतु शिंदे सरकारने नकारात्मक विचारांना मागे ठेवून या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले. यामुळे शिंदे सरकार आता पुन्हा या रकमेत वाढ करेल अशी देखील ग्वाही एकनाथ शिंदे यांनी भाषणातून दिली आहे. त्याचबरोबर ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्याच्या अगोदर या योजनेसाठी अर्ज केला होता त्या महिलांच्या खात्यामध्ये तिन्ही महिन्याचे 4500 रुपये एकत्र जमा केले जाणार आहेत.
ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अजूनही अर्ज केला नाही त्या महिलांनी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करावा. त्याचबरोबर ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले होते त्यांना देखील आता पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे त्या महिलांनी देखील लवकरात लवकर अर्ज करावेत. त्या अगोदर तुमचे बँक अकाउंट आधार कार्ड लिंक करून घ्यावे. कोणत्या महिलांना मिळणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे चार हजार पाचशे रुपये खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा…Mukhymantri ladki bahin Yojana
लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी येथे क्लिक करून पहा