Pm Awas Yojana आता पीएम आवास योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर लागतील ही कागदपत्रे, ह्या प्रकारे करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Awas Yojana नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये अत्यंत महत्त्वाची म्हणजेच पीएम आवास योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत अनेकदा आपल्याला पीएम आवास योजने विषयी पुरेशी माहिती मिळत नसल्यामुळे आपण अनेक ठिकाणी पीएम आवास योजनेची माहिती घेत असतो आम्ही आपल्याला या लेखांमध्ये पीएम आवास योजनेबद्दल कोण कोणती डॉक्युमेंट लागतात याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत यामुळे हा लेख आपण शेवटपर्यंत नक्की वाचा.

Pm Awas Yojana पीएम आवास योजना ही सरकारकडून तुम्हाला घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेद्वारे आपल्याला घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळते या योजनेसाठी कोणकोणत्या कागदपत्रांचे आवश्यकता असते हे आपण जाणून घेऊया.

भारतामध्ये पाहिले तर आजही अनेक असे लोक आहेत ज्यांना राहण्यासाठी चांगले घर नाही ग्रामीण भागामध्ये व शहरी भागामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे म्हणजे राहण्यासाठी चांगले बांधलेले घर नाही अनेक अडचणीमुळे लोकांना राहण्यासाठी पक्के घर बांधताना विचार करावा लागतो यामुळे पक्के घर बांधणे होत नाही.

पीएम आवास योजनेसाठी खालील प्रमाणे कागदपत्रे लागतात

जर आपल्याला पीएम आवास योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वात आधी आपल्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड ,पासपोर्ट साईज फोटो ,अधिवास प्रमाणपत्र, वयाचे प्रमाणपत्र त्याचबरोबर मागील सहा महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट आणि आपण ज्या जागेवर राहता किंवा ज्या घरी राहतात त्या घराचे कागदपत्रे आपले जात प्रमाणपत्र याची माहिती आपण गोळा करून ठेवावे लागेल.

जर आपल्याकडे वरील दिलेले कागदपत्रे नसतील तर आपला अर्ज रद्द होऊ शकतो त्यामुळे आपण ही कागदपत्रे आहे का तपासूनच नंतर पीएम आवास योजनेसाठी अर्ज करावा.

अर्ज कुठे करावा

Pm Awas Yojana मित्रांनो जर आपल्याला पीएम आवास योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तो कुठे करावा याबद्दल सुद्धा आम्ही माहिती देत आहोत ही माहिती असेल की पीएम आवास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पुढे दिलेल्या वेबसाईटवर जायचे आहे.

pmaymis.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपण अर्ज करू शकता त्यासाठी आपल्याला सिटीझन असेचमेंट या पर्यायावर क्लिक करावे लागेल यानंतर लगेच आपण आपली कॅटेगरी निवडावी लागेल आणि आपल्या आधार कार्ड वरील माहिती व्यवस्थित भरावी आणि समोर आलेले संपूर्ण माहिती भरून आपला अर्ज सबमिट करावा आणि अर्ज भरण्याची प्रिंट काढून घ्यावी.Pm Awas Yojana

Leave a Comment