Railway Bharti 2024: रेल्वेमध्ये बारावी पास तरुणांसाठी 30 हजार रुपयांची नोकरी, परीक्षा नाही मुलाखतीद्वारे निवड होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Railway Bharti 2024: सध्या लाखो तरुण विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहेत. यामुळे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी लगेच विद्यार्थी फॉर्म भरत आहेत. यामुळे सध्या अशी परिस्थिती निर्माण होत आहे की जागा निघतात 500 आणि तरुण विद्यार्थी फॉर्म भरतात पन्नास हजार. म्हणजेच एका जागेसाठी तब्बल 50 विद्यार्थी किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देतात. आता काही विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे कारण रेल्वे भरतीची अधिसूचना प्रसिद्ध झालेली आहे. चला तर मग जाणून घेऊया या भरतीसाठी कोणते उमेदवार अर्ज करू शकतात.

रेल्वे भरती अंतर्गत क्रीडा कोट्यासाठी बारावी पास उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याचबरोबर देशभरातील कोणताही तरुण या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आम्ही खालील प्रमाणे दिलेली आहे. यामुळे तुम्ही या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज सहज करू शकता.Railway Bharti 2024

रेल्वे विभागामध्ये 67 पदे निश्चित करण्यात आली आहेत यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ही 7 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आले आहे. तसेच शेवटची तारीख ही 6 ऑक्टोबर ठेवण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता…

  1. अर्ज करणाऱ्या तरुणाचे वय हे 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
  2. त्याचबरोबर जास्तीत जास्त 25 वर्षापर्यंतचे तरुण या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
  3. वरील दिलेल्या वयाची अट ही एक जानेवारी 2025 रोजी पर्यंत गृहीत धरले जाईल.
  4. या भरतीसाठी अर्ज करणारा तरुणाने बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

  • दक्षिण रेल्वे भरती स्पोर्ट कोट्यासाठी ऑनलाईन अर्ज तरुण करू शकतात
  • यासाठी तुम्ही तुमच्या जवळील महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन अर्ज करू शकता.Railway Bharti 2024

 

Leave a Comment