Sarkari Bank Job जिल्हा सहकारी बँकेत 700 पदासाठी आज पासून भरती सुरू असा करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sarkari Bank Job नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये जिल्हा सहकारी बँके बद्दल माहिती पाहणार आहोत यामुळे आपण हा लेख संपूर्ण वाचावा जिल्हा सहकारी बँकेत सातशे पदांसाठी आजपासून भरती सुरू झाली आहे त्याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

जिल्हा सहकारी बँकेमध्ये संचालक मंडळाच्या मान्यतेने सुमारे 700 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे गेल्या काही महिन्यापासून भरती प्रक्रिया बाबत चर्चा सुरू होती आता म्हणजेच आज पासून दिनांक 13 सप्टेंबर पासून या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

Sarkari Bank Job जर आपल्याला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तो अर्ज 27 सप्टेंबर च्या आधी करून घ्यावा कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर आहे यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.

अर्ज कसा करावा

जर आपल्याला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर आपण ऑनलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता आणि या भरतीमध्ये विशेष पाहिले तर जिल्हा बँकेच्या निवड होणाऱ्या उमेदवारांना अनेक परीक्षा सह दिव्य पार केल्यानंतर एक वर्षासाठी परिक्ष दिन काळात बारा ते पंधरा हजार रुपये पगार देण्यात येणार आहे.

आपल्याला माहीतच असेल की जिल्हा बँकेच्या भरती बाबत गेल्या काही महिन्यापासून आपल्या राज्यामध्ये सरकार पातळीवर अनेकदा चर्चा होताना दिसून आल्या यामध्ये महत्त्वाचे पाहिले तर संचालकाच्या मान्यतेने वारे माफ करण्यात येणारा खर्च यांसह बँकेचा कर्जाचा बिघडलेला रेशो आणखी बाबी लक्षात घेता बँकेच्या भरतीचा विषय आता समोर आला आहे यामध्ये पाहिले तर बँकेच्या लिपिक पदाच्या 687 जागा आणि वाहन चालकांच्या चार जागा त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांच्या पाच जागा अशी भरती प्रक्रिया होणार आहे.Sarkari Bank Job

Leave a Comment