Satbara Utara सातबारा उताऱ्या वर सरकारकडून नवीन नियम लागू करण्यात आला आहे आपल्याला लगेच करावे लागणार हे काम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Satbara Utara नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये अतिशय महत्त्वाची बातमी पाहणार आहोत सरकारकडून नवीन नियम आले आहेत जर आपला सुद्धा सातबारा उतारा असेल तर त्यावर नवीन नियम काय आल्या त्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला या लेखांमध्ये देण्यात आलेले आहे त्यामुळे हा लेख आपण संपूर्ण वाचावा.

सरकारकडून कालपासून एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे हा नेम कालपासून लागू झाला आहे हा नियम पाहिले तर सातबारा उतारा खरेदी विक्री याकरिता लागू करण्यात आलेले आहे चला तर मग पाहूया त्याबद्दल सविस्तर माहिती आता सर्व सरकारी सातबारा उताऱ्यावर आईचा नावाचा समावेश करण्याचा हा मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे.

Satbara Utara त्याबरोबरच सर्व सरकारी कागदपत्रावर देखील आईचे नाव असणे बंधनकारक असणार आहे येणारा एक नोव्हेंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे यामुळे मे 2019 नंतर जन्मलेला व्यक्तीच्या नावावर जमीन खरेदी करायची असल्यास त्यासाठी देखील आईचे नाव बंधनकारक असणार आहे आणि त्यामध्ये आता वडिलांचे नाव बंधनकारक नसणार त्याबरोबरच यानंतर करण्यात येणाऱ्या फेरफार मध्येही आईचे नाव लावण्यात येणार यामुळे हा निर्णय खूप महत्त्वाचा ठरणार आहे.

याबाबत संपूर्ण प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रस्ताव राज्य सरकारने भूमी अभिलेख विभागाकडे पाठविला होता.

यामध्ये ज्या काही चुका असतील त्याचा अभ्यास करून यावर उपयोजना करण्यात आल्या आहेत या निर्णयाची अंमलबजावणी एक नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे यामुळे आपल्याला हा महत्त्वाचा बदल लक्षात घेणे खूप गरजेचे आहे.Satbara Utara

Leave a Comment