Sauchalay Scheme 2024: सरकारकडून स्वच्छालय बांधण्यासाठी नागरिकांच्या खात्यात थेट जमा होणार 12 हजार रुपये, लगेच येथे करा ऑनलाईन अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sauchalay Scheme 2024: नमस्कार मित्रांनो, देशभरात लाखो नागरिकांना आतापर्यंत सरकारकडून शौचालय बांधण्यासाठी अनुदान दिले गेले आहे. त्याचबरोबर अजूनही ज्या नागरिकांनी स्वच्छालय बांधलेले नाही त्यांना या योजनेअंतर्गत 12000 हजार रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. यामुळे तुम्हालाही तुमच्या घरात शौचालय बांधायचे असेल तर तुम्ही सरकारच्या या योजनेअंतर्गत 12000 हजार रुपये मिळवू शकता.

स्वच्छ भारत मिशन या योजनेअंतर्गत देशभरात सर्व नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. आणि यामुळे ज्या नागरिकांना स्वच्छालय बांधण्यासाठी पैसे उपलब्ध होत नाहीत त्या नागरिकांना आर्थिक लाभ दिला जातो आणि या माध्यमातून नागरिकांना स्वच्छालय बांधण्यास सांगितले जाते. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून काही आवश्यक पात्रता आणि अटी ठेवण्यात आले आहेत. ज्या तुमच्याकडे असतील तर तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.

शौचालय योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता खालील प्रमाणे आहे

  1. ज्या नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यांना या योजनेत डायरेक्ट पात्र ठेवले जाईल.Sauchalay Scheme 2024
  2. त्याचबरोबर जे नागरिक गरीब श्रेणीमधील आहेत. म्हणजेच ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाईल.
  3. या योजनेचा अर्ज करण्यासाठी नागरिकाचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
  4. या योजनेचा मुख्य हेतू उघड्यावर शौच थांबवून अनेक आजारांपासून मुक्ती मिळवणे हा आहे.

स्वच्छालय योजनेचा अर्ज करण्यासाठी कागदपत्रे

  • पासबुक
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • जात सर्टिफिकेट
  • पासपोर्ट साईज फोटो
  • त्याचबरोबर इत्यादी कागदपत्रे लागतील.. Sauchalay Scheme 2024

 

शौचालय योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment