Soybean Rate Today: सोयाबीन बाजारभावात मोठ्या प्रमाणात वाढ..!! लगेच पहा सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपणास या बातमीमध्ये सोयाबीन पिकाचे सर्व जिल्ह्यातील बाजार भाव पाहणार आहोत. यामध्ये आपण सोयाबीनचे कमीत कमी बाजार भाव, जास्तीत जास्त बाजार भाव, सर्वसाधारण बाजार भाव, जात/ प्रत, आवक, आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

शेतकरी मित्रांनो आज चांदुर बझार या बाजार समिती सोयाबीनची खूपच कमी प्रमाणात आवक आली होती. यामुळे सोयाबीनला या बाजार समितीत 700 रुपयांनी बाजार भाव वाढून मिळाला आहे. यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी नक्कीच आनंदात आहेत.

चांदुर बझार या बाजार समितीत सोयाबीनची फक्त पाच क्विंटल ची हवक खाली होती आणि या बाजार समिती सोयाबीनला पाच हजार तीनशे अकरा रुपये बाजार भाव मिळाला आहे. आणि जास्तीत जास्त बाजार भाव हा 6000 हजार रुपये मिळाला आहे. आणि सर्वसाधारण बाजार भाव हा 5600 रुपये मिळाला आहे. त्याचबरोबर तुम्ही इतर सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजार भाव खालील प्रमाणे पाहू शकता.Soybean Rate Today

शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
17/09/2024
लासलगाव – विंचूर क्विंटल 95 4000 4700 4650
चांदूर बझार क्विंटल 5 5311 6000 5600
मानोरा क्विंटल 120 3801 4675 4205
राहता क्विंटल 6 4250 4600 4500
अमरावती लोकल क्विंटल 1836 4500 4601 4550
नागपूर लोकल क्विंटल 15 4100 4200 4150
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 56 4451 4612 4551
यवतमाळ पिवळा क्विंटल 80 4255 4540 4397
आर्वी पिवळा क्विंटल 110 4000 4535 4350
हिंगणघाट पिवळा क्विंटल 1381 2800 4650 3800
वर्धा पिवळा क्विंटल 5 4010 4385 4200
भोकरदन -पिपळगाव रेणू पिवळा क्विंटल 12 4400 4600 4500
सावनेर पिवळा क्विंटल 10 3500 4376 4200
चांदूर बझार पिवळा क्विंटल 137 4000 4250 4160
नेर परसोपंत पिवळा क्विंटल 60 4300 4665 4561
बाभुळगाव पिवळा क्विंटल 342 4500 4755 4600
काटोल पिवळा क्विंटल 3 4180 4180 4180
आर्णी पिवळा क्विंटल 140 3800 4500 4250

Leave a Comment