Steel Rate Today: घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी..!! स्टीलचे दर अर्ध्याने कमी झाले

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Steel Rate Today: नमस्कार मित्रांनो, आता राज्यभरात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर सर्व जिल्ह्यातील पिकाची लागवड देखील झालेली आहे. आणि त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांमध्ये पिकाची लागवड तसेच पेरणी देखील उरकली आहे. आणि अनेक जणांच्या शेतातील पहिली कोळपणी देखील झालेली आहे. त्याचबरोबर आता अनेक जण स्वतःच्या हक्काचे घर बांधण्यासाठी सुरुवात करत आहेत.

कारण बांधकाम करण्यासाठी पाण्याची खूपच आवश्यकता असते. आणि या कारणामुळे अनेक जण पावसामध्ये घर बांधण्यास सुरुवात करतात. आणि तुम्ही जर आता घर बांधण्यासाठी सुरुवात करणार असाल तर तुमच्यासाठी हे खूपच आनंदाची बातमी आहे. कारण लोखंड आणि सिमेंटच्या भावात सध्या घसरण झाली आहे. चला तर मग आजच्या प्रमुख शहरातील लोखंडाच्या किमती पाहूया…Steel Rate Today

मित्रांनो खाली सांगितलेले लोखंडाचे भाव हे टी एम पी 12 एमएम लोखंडाचे भाव आहेत…

शहर.. लोखंडाची किंमत

कानपूर.. 36000

रायपूर..43000

रायगड..42300

दुर्गापुर..43100

कोलकाता.. 43600

मुंबई..48800

नागपूर.. 48200

त्याचबरोबर मित्रांनो स्टीलचे म्हणजेच लोखंडाचे भाव हे सातत्याने बदलत आहेत. यामुळे तुमच्या जिल्ह्यात स्टीलचे भाव कमी जास्त असू शकतात. त्याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार, लोखंडाचे भाव येत्या दोन महिन्यात वाढण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्ही जर आत्ताच घर बांधण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक खूपच आनंदाची बातमी आहे की सध्या लोखंडाचे भाव बऱ्यापैकी कमी आहेत. यामुळे तुम्ही आताच लोखंड खरेदी करून तुमच्या स्वप्नातील घर बांधू शकता.Steel Rate Today

Leave a Comment