Hidden Camera: धक्कादायक..!! सार्वजनिक शौचालय किंवा चेंजिंग रूम मध्ये कॅमेरा बसवला आहे का? लगेच या सोप्या पद्धतीने पहा

Hidden Camera

Hidden Camera: आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एसआर गुडलावलेरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या वस्तीगृहातील वाशरूम मध्ये छुपा कॅमेरा असल्याच्या बातमीने सर्वांनाच हैराण केले आहे. महिलांची सुरक्षा आणि मुलींची सुरक्षा याबाबत सरकारकडे देखील मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत आहे. तसेच या महाविद्यालयांमध्ये घडलेली घटना कुठेही घडू शकते अशा परिस्थितीत आपण नेहमी सतर्क रहाणे गरजेचे असते. यामुळे आपण या … Read more