Ganapati Murti: ग्वालियर या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली, अचानक 25 फूट उंच असलेली गणपतीची मूर्ती पडली..!!! लगेच पहा व्हिडिओ

Ganapati Murti

Ganapati Murti: नमस्कार मित्रांनो, आज दिवसभर तरुणांची तसेच अनेक नागरिकांची गणपती विसर्जनाची तयारी धुमधडाक्यात सुरू होती. त्याचबरोबर मोठमोठे गणपती आणि लहान गणपतीच्या मूर्तीचे देखील विसर्जन आज होत असते. त्याचबरोबर अनेक भागात गणपतीचे विसर्जन करण्यासाठी डीजेचा देखील वापर केला जातो. त्याचबरोबर ढोल ताशाच्या गर्जनेत गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. ही परता अनेक वर्षांपासून आपल्या भारत देशात … Read more