Havaman Aandaj Today: राज्याच्या हवामानात मोठा बदल..!! आता या तारखेपर्यंत या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस

Havaman Aandaj Today

Havaman Aandaj Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहोत की सध्या पावसाने राज्यभरात विश्रांती घेतली आहे. परंतु, याच विश्रांतीला आपण असे म्हणू शकतो की ही वादळापूर्वीची शांतता आहे. कारण येत्या काही दिवसात पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे. असा हवामान अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचबरोबर पंजाबराव यांनी देखील हाच अंदाज त्यांच्या भाषणामध्ये वर्तवला आहे. … Read more