Pik Karj Mafi 2024: सरसकट पीक कर्ज माफ करून विम्याचे पैसे खात्यावर वर्ग करा…!! लगेच पहा संपूर्ण माहिती

Pik Karj Mafi

Pik Karj Mafi 2024: नमस्कार मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व मागील हंगामात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. त्याचबरोबर मागील वर्षी निसर्गाच्या कृपेमुळे शेतकऱ्याला पीक कर्ज भरता आले नाही. यामुळे शेतकऱ्याचे पीक कर्ज सरसकट माफ व्हावे यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर अखिल भारतीय किसान सगळीकडून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात … Read more