Rain Alert Today: सावधान..!! राज्यात पुन्हा अतिवृष्टी होणार, या जिल्ह्यांना हाय अलर्ट जाहीर; लगेच पहा संपूर्ण हवामान अंदाज

Rain Alert Today

Rain Alert Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, दिल्ली एनसीआरसोबतच देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचबरोबर गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात सूर्यदर्शन मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. यामुळे अनेक शेतकऱ्यांना असे वाटले आहे की आता पाऊस उघडला आहे. परंतु असे नाही. पुन्हा राज्यभरात जोरदार पाऊस होण्याचा अनुमान हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गणपतीच्या पिरेडमध्ये दरवर्षीच … Read more