Teacher Viral Video: टीचरने सर्व स्टाफ समोर केला भोजपुरी गाण्यावर ठुमकेदार डान्स..!! सध्या व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Teacher Viral Video: नमस्कार, सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर आता शाळेतील विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे डान्स करताना देखील दिसत आहेत. तसेच सध्या अनेक व्हिडिओ हे गुलाबी साडी या गाण्यावर शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सध्या असाच एका महिला डान्स शिक्षकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने या व्हिडिओवर हसण्यायोग्य कॅप्शन लिहिलेले आहे.

त्याचबरोबर शिक्षिका भोजपुरी गाण्यावर बेधडक नसताना दिसत आहे. या गाण्यावरती मोठमोठे देखील लावताना दिसत आहे. तसेच खुर्चीवर बसलेल्या पिका किंवा मॅडम वर हातवारे करताना देखील दिसत आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ 10 सप्टेंबर रोजी हे का शाळेत झाल्याचे दिसून आले आहे. तसेच त्या ठिकाणी एक कार्यक्रम ठेवण्याचे देखील आपल्याला दिसत होते. त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थी कमी आहेत परंतु शिक्षकांची त्या ठिकाणी गर्दी आहे त्याचबरोबर वर्ग पूर्णपणे सजलेला दिसत आहे.

हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो जणांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला दहा हजार पेक्षा जास्त कमेंट आलेले आहेत. यामध्ये अनेक युजर हे चांगल्या कमेंट्स करत आहेत तर काही यूजर हे नाव ठेवताना देखील पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता.Teacher Viral Video

 

येथे क्लिक करून पहा व्हायरल व्हिडिओ

Leave a Comment