Viral Video: भारतात देशी जुगाडाची कमी नाही..!! देशी जुगाडापासून बनवले तरुणाने हेलिकॉप्टर, लगेच पहा व्हायरल व्हिडिओ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral Video: सोशल मीडियावर सध्या अनेक देशी जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये अनेक व्हिडिओ हे शेतीसंबंधीत आहेत. त्याचबरोबर अनेक व्हिडिओ हे मनोरंजनाचे देखील आहेत. तसेच काही व्हिडिओ हे खूपच धक्कादायक आहेत. त्याचबरोबर हे काहीतरी अप्रतिम केल्याचे आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की हे का व्यक्तीने जुगाड करून हेलिकॉप्टर बनवले आहे.

आणि त्या हेलिकॉप्टरची चाचणी सुरू आहे. आणि चाचणी सुरू असल्या दरम्यान अनेक जण त्या हेलिकॉप्टरचा व्हिडिओ काढत आहेत. त्याचबरोबर ती चाचणी यशस्वीरित्या पूर्ण होताना देखील पाहायला मिळत आहे. परंतु हे हेलिकॉप्टर आकाशात उडाले आहे. मात्र हे जमिनीवर कसे घ्यायचे त्याचबरोबर ते वळवून वापस कसे आणायचे? लँडिंग बरोबर होईल का?? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला देखील असा प्रश्न नक्कीच पडेल.Viral Video

व्हिडिओमध्ये काय काय आहे ?

आपल्याला सुरुवातीला व्हिडिओमध्ये पाहायला मिळ एक शेत आहे. आणि त्या शेतामध्येच हेलिकॉप्टर उडवण्यासाठी जागा बनवली आहे. आपल्याला जोगाळापासून बनवलेले हेलिकॉप्टर दिसत आहे परंतु हेलिकॉप्टर एका जागेवरून उडते आणि या जुगाडापासून बनवलेले हेलिकॉप्टर धावत जाऊन आकाशात उंच उडताना दिसत आहे. त्यामुळे कशी होईल याचा विचारही आपण करू शकत नाहीत.

हे हेलिकॉप्टर चालवत असलेला व्यक्ती ल्मेट घालून त्या ठिकाणी भरून बसलेला देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तिचे धाडस पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या हेलिकॉप्टरचा आवाज देखील मोठ्याने येत आहे. हा व्हायरल व्हिडिओ तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता…Viral Video

 

बनवलेले हेलिकॉप्टर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment